१-६
२-६यमक
३-६यमक
4-४
|| अभंग संध्या ||
स्मृती झाली सांज, अभंग हा गाता ||
विस्मरण होता, रुपं तुझे ||१||
मनातला भाव, जानुन घे आता ||
मोडू नको जाता,मुखं तुझे ||२||
कासावीस जीवं, हृदयाचे गावं ||
सागरात नावं,आता माझी ||३||
एकाएकी असा, फुलांतला गंध ||
ऋतूचा सुगंध, भंगू नये ||४||
तुचं एकं ध्यानं, तुचं एक भानं ||
तुचं मनोमनं,आता माझे ||५||
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा