*स्पर्धेसाठी- निसर्ग माझा सखा*
*पानगळ...*
*वाळलेली पानेही कधी कधी मोहक वाटतात जनू कर्माचे महत्त्व मृत्यूनंतर, माणसाला सांगतात.*
*पानगळ होते झाडांची, म्हणून ते नष्ट होत नसतात,*
*नवीन पालवी येण्यासाठी, स्वतःचे समर्पन करतात*
*चक्र असते निसर्गाचे, एक जातो तर दूसरा येतो,*
*कोणच्याही असण्या नसण्याने निसर्ग थांबत नसतो.*
*बहरतो स्वतःच्या स्वरुपात, पुन्हा नव्याने,*
*आणि पहिल्याहूनही अधिक फुलतो जोमाने.*
*मानसाचे जीवनही असेच अपयशाने न खचता,*
*पुन्हा नव्या जोमाने अंकुरायचे प्रत्येक प्रयत्नातून....!*
*सोमनाथ पुरी*
दि.२९/०२/२०२०
purisomnath555@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा