शिक्षणाचे अंतररंग
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०
कविता
पहिला पाऊस
तिच्या माझ्या प्रेमाचा,
तो पाऊस होता पहिला.
पावसाच्या त्या स्पर्षाने ,
मृदगंध असमंतात दरवळला.
अतुर झालेल्या मनाचा, तो
सोहळा स्पंदनांना भावला.
मोत्याच्या त्या वर्षावाने,
ऋतू तनामनात शहारला.
@सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा