🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
💐💐💐 *सुप्रभात !* 💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – दिनविशेष*
*आश्विन शके १९४२,*
*अधिक आश्विन शु. ४, रविवार*
*विनायक चतुर्थी*
*सूर्योदय : ०६ : २८*
*सूर्यास्त : १८ : ३६*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – घटना*
२० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
*२० सप्टेंबर – जन्म*
२० सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०) १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म.
*२० सप्टेंबर – मृत्यू*
२० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१) १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.
१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : नकारात्मक विचार शत्रूपेक्षा जास्त इजा पोहचवतात.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा