☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*सुप्रभात*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दिनविशेष*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*अधिक मासारंभ*
दि. १८ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
आश्विन शके १९४२, अधिक आश्विन शु. १
सूर्योदय : 🌄 ०६ : २८
सूर्यास्त : 🌇 १८ : ३७
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८ सप्टेंबर – घटना
१८ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.
१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली. १८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केली.
१८ सप्टेंबर – जन्म
१८ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
५३: रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)
१७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)
१९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)
१९०५: हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा यांचा जन्म.
१८ सप्टेंबर – मृत्यू
१८ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)
१९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा