सर्दी,खोकला,ताप,अंगदुखी काढा १. पाणी अर्धा लीटर २. 4 लवंग ३. 8 मिरे ४. आर्धा चमचा ओवा ५. आर्धा चमचा सुंट ६. १२ तुळशीचे पानं ७. हाळद आर्धा चमचा ८. २ चमचे गुळ ९. आर्धे पाणी होईपर्यंत उकळणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा